0

क्षेत्रफळ (हेक्टर)

0

लोकसंख्या (2011 नुसार)

0

कुटुंबे

ग्रामपंचायत

ग्रामपंचायत पेंढरी कार्ये

  • विकासकामे: गावातील पायाभूत सुविधा (उदा. रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे) यांची निर्मिती व देखभाल करणे.
  • कर वसुली: गावातील मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर स्थानिक करांची आकारणी व वसुली करणे.
  • शासकीय योजनांची अंमलबजावणी: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना (उदा. पंतप्रधान विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, उज्ज्वला योजना) गावातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
  • प्रशासकीय कामे: जन्म-मृत्यू नोंदी, विवाह नोंदणी, रहिवासी दाखले इत्यादी प्रशासकीय कामे पार पाडणे.

ग्रामपंचायत आणि शासकीय योजना

  • ग्रामपंचायत पेंढरी, इतर ग्रामपंचायतींप्रमाणेच, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गावातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी सक्रियपणे काम करते.
  • विशेषतः ग्रामीण भागात गरिबी कमी करणे, महिला सबलीकरण करणे आणि कारागिरांना मदत करणे यांसारख्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केले जाते.

कार्यकारणी यादी

Member
ग्रा. पं. अधिकारी

सौ. वर्षा वासुदेव पाटील

Member
सरपंच

सौ. कोमल गणेश पारधी

Member
उपसरपंच

श्री. धनाजी हेमंत वाघ

Member
सदस्य

श्री. चिमन चाहू खांडवी

Member
सदस्य

सौ. निलम सागर वाघ

Member
सदस्य

श्री . रमेश हरी कवटे

केलेली कामे

Work
HB ऑनिमीया तपासणी कॅम्प-4 2025
Work
ग्राम सडक योजना 2025
Work
आयुष्मान कार्ड वाटप 2025
Work
लोक सहभाग वनराई बंधारा 2025
Work
लोक सहभाग वनराई बंधारा 2025
Work
सुंदर गाव पुरस्कार २०२१-२०२२
Work
नदी गाळ उपसा
Work
प्लास्टिक बंदी
Work
टाटा मोटर नाम फौंडेशन आणि वसुंधरा संजीवनी मंडळ
Work
उंबरवाडी येथे वसुंधरा संजीवनी मंडळाकडून तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू.
Work
जिल्हा परिषद शाळ पेंढरी परसबाग
Work
जिल्हा परिषद शाळ पेंढरी मुला मुलींना साठी स्वतंत्र स्वच्छता गृह आहेत.
Work
1 व्यक्ती 1 झाड या प्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले आहे.ळ
Work
ग्रामपंचायत हद्दीत नळ पाणीपुरवठा योजना सोलरवर चालत असून विद्युत देयक लागत नाही.
Work
ग्रामपंचायत कार्यालयात सोलर पॅनल बसवले असून विद्युत देयक लागत नाही.
Work
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत केटी बंधारे, गाळ काढणे, वनराई बंधारे केली जात आहे.
Work
कृषी विभागाच्या मागेल त्याला सौर पंप योजनेत शेतकऱ्यांनी शेतावर सौर पंप बसवले आहेत.
Work
ग्रामपंचायत मासिक सभा,महिला सभा ,वॉर्ड सभा, ग्रामसभा माहीती.
Work
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आयुष्य मान भारत व आभा कार्ड शिबीर.
Work
समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नवीन शिवमंदिराचे उद्घाटन; बांधकाम चित्त मंदिर विकास फाउंडेशनतर्फे.
Work
समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बेरोजगार युवक-युवतींसाठी संगणक कौशल्य प्रशिक्षण २ बॅचमध्ये आयोजित.
Work
समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत महिला व लहान मुलांसाठी तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
Work
ग्रामपंचायत पेंढरी अंतर्गत सुसज्ज अशी व्यायाम शाळा.
Work
ग्रामपंचायत पेंढरी अंतर्गत स्मशानभूमी व्यवस्था उपलब्ध
Work
ग्रामपंचायत पेंढरी येथे शेतकऱ्यांना शेतीसंदर्भात मार्गदर्शष्ठ शिबिराचे आयोजन
Work
सुधाकर वाघ सकाळ बातमीदार

ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या शाळा

School
जि. प. शाळा पेंढरी

मुख्याध्यापक: श्रीमती. नलिनी नंदकुमार इसामे

मोबाईल: ७०५७०३६६६६

मुले: ११ मुली: १० एकूण: २१
School
जि. प. शाळा वाघाचीवाडी

मुख्याध्यापक: श्री.तानाजी चांगो वरे

मोबाईल: ९३७०८५४५९५

मुले: १८ मुली: १९ एकूण: ३७
School
जि. प. शाळा उंबरवाडी

मुख्याध्यापक: श्री. अंकुश रामचंद्र लहारे

मोबाईल: ८८७९११२७९१

मुले: १० मुली: १० एकूण: २०

ग्रामपंचायत हद्दीत येणारी अंगणवाडी केंद्रे

Anganwadi
अंगणवाडी केंद्र उंबरवाडी

सेविका:शांता शंकर भोईर

मोबाईल: ७४९९१४४२८८

मुले: ६ मुली: ७ एकूण: १३
Anganwadi
अंगणवाडी केंद्र वाघगाव

सेविका:उच्छका मोहन मेंगाळ

मोबाईल: ९०२१००८८७६

मुले: ३२ मुली: ४१ एकूण: ७३
Anganwadi
अंगणवाडी केंद्र पेंढरी

सेविका:रजनी तुकाराम गोडांबे

मोबाईल: ९०२२५१७८५५

मुले: ६ मुली: ७ एकूण: १३

संपर्क

पत्ता :ग्रामपंचायत पेंढरी, गाव: पेंढरी, ता: मुरबाड, जि: ठाणे, महाराष्ट्र-421402

ग्रामपंचायत अधिकारी :सौ. वर्षा वासुदेव पाटील : ८६००२९९९३२

सरपंच : सौ. कोमल गणेश पारधी : ९०२२०८६९४४

उपसरपंच : श्री. धनाजी हेमंत वाघ : ८८०५५७७४७१

ईमेल : pendhari@gmail.com

वेबसाईट : grampanchayatpendhari.in